कांद्याची पात पिवळी पडून जळत आहे
पात पिवळी पडून जळत आहे
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापात पिवळी पडून जळत आहे
madhun nignara komb piwla disatoy
पाने चपटी होऊन कडा भुरकट व पातेत तांबूस बारीक किडे दिसतात त्या आगोदर कराटे व अॅट्रकाॅल व 19:19:19 फवारले आहे
Cabrio top + isabiyon शेवटची फवारणी केली आहे याआधी भरपूर फवारण्या झाल्या आहेत, जास्त फवारण्यामुळे असे होत आहे का
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Gade
564
3 वर्षांपूर्वी
तो मर रोग आहे. जमीनीवरील बुरशी मुळे होतो. Aliette+antracol drinching dene
Dada
1227
3 वर्षांपूर्वी
Shambhu Patil पांढरी मुळकुज आणिकांद्यावरील पिवळा खुज्या रोग (वाढ खुंटणे)
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sarjerao
62
3 वर्षांपूर्वी
पाणी जास्त प्रमाणात होत आहे पाणी कमी द्या