गोट कांदा कोलमडून पडतोय
गोट कांदा मध्यभागात खराब होऊन कोलमडून पडतोय काय उपाय करावा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यागोट कांदा मध्यभागात खराब होऊन कोलमडून पडतोय काय उपाय करावा
दोन महिन्याचे झाले आहे चांगली औषधे सांगा
पिवळा मवा ,मररोग बुरशी असे लागवड केलेल्या कांद्यास झाले आहे पाने पिवळी पडली आहे
कांद्याची पात पिवळी पडते . व कांदा मुळे पासून नासून जातो नासून जातो
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Anup Dehankar एलिएट + एन्ट्राकॉल चि फवारणी घ्या
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Dear Anup Dehankar how are you welcome to plantix community dear look for Purple Blotch of Onion and fusarium basal rot infestation
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Dear Anup Dehankar spray nativo and apply aliette in flood