पानांवरील बोट्रिटिस करपा - कांदा

कांदा कांदा

H

कादेच्ये ढोले पिवळे पडत आहे गोडे निघण्याची अवस्था आहे

पिवळे पडत आहे गोडे निघण्याची अवस्था आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Hemnt Ahire White RotBotrytis Leaf Blight च्या नियंत्रणासाठी कॅब्रियो टॉप + ईसाबियन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
H

🙏धन्यवाद

1वाईट मतप्रदर्शन
A

रीजंट घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

रीजंट + रेडुमील

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

कांद्याची पात वाकडी व पिवळे ठिपके आहेत काय करावे क्रुपया मार्गदर्शन करा 🙏 🙏

पात वाकडी आहे आणि पांढरे व पिवळे ठिपके पडले आहेत

कांदा

कांदा च्या आतल्या गाभ्यत बारीक ,त्रिफस कोकड्या पणा आहे त्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे

कांदा च्या आतल्या गाभ्यात बारीक त्रिफस कोकड्या पणा आहे त्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे व त्यांच्या वर फवरनि पाहिजे

कांदा

शेंडा पिवळा पडला आहे कृपया उपाय सुचवा

शेंडा पिवळा पडला आहे कृपया उपाय सुचवा

कांदा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा