कांदा चे रोप जळत आहे त्यासाठी कोणते pestisid use करावे?
28 दिवसाचे रोप झाले आहेत. 2 दिवस पाऊस झालेले आहे. आज सकाळी धुके पडले होते
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या28 दिवसाचे रोप झाले आहेत. 2 दिवस पाऊस झालेले आहे. आज सकाळी धुके पडले होते
कांद्याची पात पिवळी पडत आहे v जमिनीत पिकाच्या बुडला सडल्यासारखं झालेले आहे आणि त्यात पांढरी लहान लहान आली पण दिसत ahecarbendenzeme पाण्याद्वारे सोडले आहे पण फरक नाही
शेंडा पिवळा पडला आहे कृपया उपाय सुचवा
kanda nawin yenari madhli paat gabhya pashi piwli ahe KAY problem asel
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Tufail
437750
3 वर्षांपूर्वी
Dear Shivaji Ithape how are you welcome to plantix community dear check there might be White Rot Botrytis Leaf Blight
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail
437750
3 वर्षांपूर्वी
Dear Shivaji Ithape spray tebuconazol or propiconazole