कांदयास पिवळा मवा ,मररोग बुरशी झाले आहे कृपया उपाय सुचवा
पिवळा मवा ,मररोग बुरशी असे लागवड केलेल्या कांद्यास झाले आहे पाने पिवळी पडली आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवळा मवा ,मररोग बुरशी असे लागवड केलेल्या कांद्यास झाले आहे पाने पिवळी पडली आहे
शेडा पिवळा पडून जळत आहे .
पिवळे पडणे ,थ्रीप्स आहे , बायर चे जंप व nativo वापरले तर चालेलं का सोबत चिलेटेड झिंक घेतोय येईल का result... सर सांगावे
कांदे लागवड ला एक महिना चार दिवस झालेले आहे दोन फवारणी झालेल्या बुरशीनाशक च्या तरीपण करपा बुरशी निघत नाही आहे यावरती कोणता बुर्शिनाशक औषधाची फवारणी करावी त्याबद्दल माहिती द्यावी तसेच बुरशीनाशक रोग का निघत नाही आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Artur 79286
3 वर्षांपूर्वी
Tripes पोपट गोंडाळ
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Artur 79286
3 वर्षांपूर्वी
If you click on the green hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 🤠🌱