कांदा रोप बियाणे तयार करणे
ढोल्या वाकडे होत आहेत. खूप फवारे झाले पण सरळ होत नाहीत काय करावे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याढोल्या वाकडे होत आहेत. खूप फवारे झाले पण सरळ होत नाहीत काय करावे
पिवळे पडणे ,थ्रीप्स आहे , बायर चे जंप व nativo वापरले तर चालेलं का सोबत चिलेटेड झिंक घेतोय येईल का result... सर सांगावे
पात काही ठिकाणी पिवळ्या रंगाची आहे
पिवळा मवा ,मररोग बुरशी असे लागवड केलेल्या कांद्यास झाले आहे कांदे २१दिवसांचे आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Pankaj Shewale कांद्याच्या पातीची पीळ पडणे थांबविण्यासाठी कॅब्रियो टॉप1.5 ग्राम + 13:40:132.5 ग्राम चि व तीन दिवसांनी पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी 12:61:00 2.5 ग्राम+ पोटॅशियम ह्युमेट 1.5 ग्राम प्रति लिटर चि फवारणी घ्या।
Shah
3507
3 वर्षांपूर्वी
How are you Pankaj Shewale spry planofix it will give you best result
Shah
3507
3 वर्षांपूर्वी
Keep posting in plantix dear
Sali
413205
3 वर्षांपूर्वी
Hi Pankaj Shewale Do you find any symptom of Purple Blotch of Onion?
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Shah
3507
3 वर्षांपूर्वी
Dear also do the application of cabrio top it will give you best result
Santosh
367
3 वर्षांपूर्वी
Aliet+antracol fawarni Kara
संजय
522
3 वर्षांपूर्वी
साफ बुरशीनाशक +रॉकेट ची पहीली फवारणी नंतर आर पी एस ७६ ची ४ते ५ दिवसानी एक फवारणी १००%फरक जानवेल भाऊ