कांदा पातीला पिळ पडत आहे.आणी शेंडे जळत आहे.
पातीवर पांढरट ठिपके.तसेच फुलकिडे (Thirips)व मवा यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापातीवर पांढरट ठिपके.तसेच फुलकिडे (Thirips)व मवा यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
कांद्याची पात पिवळी होत आहे यांच्यावर उपाय सांगा
कांद्याच्या बुडक्या चांगल्या येऊन आता त्यांना पिळ बसत पिवळे पडत आहेत. अशा काद्यांना(बुडक्यांना) उपडून पाहिल्यास ती नासलेली दिसत आहेत. लावन होऊन 25 दिवस झालेत.
30दिवसाचा गेहूं पाने पिवलि पगली
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
3 वर्षांपूर्वी
Gopinath J Ghodke कांद्याच्या पातीची पीळ पडणे थांबविण्यासाठी कॅब्रियो टॉप1.5 ग्राम + 13:40:132.5 ग्राम चि व तीन दिवसांनी पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी 12:61:00 2.5 ग्राम+ पोटॅशियम ह्युमेट 1.5 ग्राम प्रति लिटर चि फवारणी घ्या।
Tufail
437750
3 वर्षांपूर्वी
Dear Gopinath J Ghodke how are you i am agreed with Venkat Pawar. Sir
Tufail
437750
3 वर्षांपूर्वी
There is Boron Deficiency also dear look for it and must apply boron 20%
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!