पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

D

आता पर्यंत चांगले होत कांदा रोप आता असे होत आहे. दमट वातावरण आहे. मध्यम पाऊस पडतो आहे. कोणते बुरशीनाशक वापरावे.

कांदा खराब होत आहे. तरी काय उपाय करावेत . पावसामध्ये कोणते बुरशीनाशक वापरावे.

1वाईट मतप्रदर्शन
T

Dear Dada Pawar how are you welcome to plantix community dear look for White Rot of Onion dear

4वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

The symptom is matching with White Rot dear click on the above link for more details 👆👆

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

पांढरी मुळकुज पावसामध्ये कोणते बुरशीनाशक वापरावे. Tufail Abbas

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
T

Dear Dada Pawar welcome back dear i will suggest you that spray nativo and flood fludioxonil for good result 😊😊

3वाईट मतप्रदर्शन
D

Tufail Abbas flood fludioxonil हे बुरशीनाशकाचे content आहे. का? बुरशीनाशकाचे नाव आहे? Fungicide Picture असल्यास please send me..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
T

Dear Fludioxonil is of syngenta company dear Dada Pawar just apply it because i dont know the brand name of there in India dear just ask for it hope you will get it easy 👍👍

चांगले मतप्रदर्शन1
D

Tufail Abbas (1,2,3)Scholars SC/Max Mp/Ez. (4)Scholar (5)Geoxe WG (6) Medallion (7) Graduate याच्यातून कोणते निवडावे. 7pictures आहेत.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
D

Tufail Abbas I am waiting for your reply. which of these 7 pictures is current👆👆

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा