फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

कांदा पेरलेला आहे 2 महिन्याचा झाला आहे कांदा लवकर पोसण्यासाठी ओषध व खत कोनते वापरावे

कादयाची पाथ वाकडी झालीआहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
A

मनोज धाडगे Thrips चा प्रभाव झाला आहे. लिंक वर क्लिक करून काय उपाय आहे हे पहा.

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

माझे कांदे अडिच महिन्याचे झाले आहेत पण त्याचा दांड तयार होत नाही त्यासाठी काय केले पाहिजे व आता पाथिवर पिवळे व पांढरे डाग असून शेंडा करजाळत आहे कृपया गुणकारी ऊपाय सांगा

दांड तयार होत नाही,पाथिवर पिवळे पांढरे डाग आहेत व शेंडे करजाळत आहेत

कांदा

कांदा पिवळा पडत आहे व वाढ कमी आहे

पानांचा रंग पिवळा पडलाय व शेंडा करपतोय गाभ्यात थ्रिप्स पण आहेत

कांदा

हा रोग कोणता व याचा निदान काय? कृपया मान्यवर तज्ञ लोकांनी यावर मार्गदर्शन करावे.

कांद्याच्या बुडक्या चांगल्या येऊन आता त्यांना पिळ बसत पिवळे पडत आहेत. अशा काद्यांना(बुडक्यांना) उपडून पाहिल्यास ती नासलेली दिसत आहेत. लावन होऊन 25 दिवस झालेत.

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा