कांद्यावरील  अपाद अळ्या - कांदा

कांदा कांदा

A

कांदा या पिकाच्या मुळ्या कीड लागल्यामुळे सडून जात आहेत व कांदा पीक आपोआप जळू लागला आहे पर्यायी उत्तर सुचवावे.

कांदा या पिकाला जमिनीतील कीड लागल्यामुळे कांद्याचा खालील भाग जळू लागला आहे परिणामी कांदा पीक वालू लागले आहे तरी यावर उपाय सुचवावा

1वाईट मतप्रदर्शन
T

Dear Akshay Bhand how are you welcome to plantix community dear as per your image I suspected there is White Rot Onion Maggots attack dear

6वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
T

Spray nativo+chlorpyrifos and give a flood with chlorpyrifos or fipronil dear 👍👍

6वाईट मतप्रदर्शन
A

Great by Tufail Abbas

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा