Kanda got vakade hotha Ahe
Kanda got vakade hotha ahe
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याKanda got vakade hotha ahe
65 दिवस झाले आहे कांद्याला, पावसाचे पाणी तुंबलेले होते
कांद्याच्या बुडक्या चांगल्या येऊन आता त्यांना पिळ बसत पिवळे पडत आहेत. अशा काद्यांना(बुडक्यांना) उपडून पाहिल्यास ती नासलेली दिसत आहेत. लावन होऊन 25 दिवस झालेत.
Sir aapan dilelya advice sathi dhnyawad mazyakde folicure Baki ahe cabritop chayaaivaji vaprle.tar chapel ka botrytis karpasathi tyamadhe chamtkar mix karu ka
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Narayan Vakilrao Lodhe कांद्याच्या पातीची पीळ पडणे थांबविण्यासाठी कॅब्रियो टॉप1.5 ग्राम + 13:40:132.5 ग्राम चि व तीन दिवसांनी पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी 12:61:00 2.5 ग्राम+ पोटॅशियम ह्युमेट 1.5 ग्राम प्रति लिटर चि फवारणी घ्या।
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Dear Narayan Vakilrao Lodhe how are you spray boron 20% and after 4 days apply 19-19-19
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
There is lack of Boron Deficiency and nutrients deficiency dear Narayan Vakilrao Lodhe
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!