फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

M

Kandyachya pativarti white colour che dots distayt Kanda 100 divsancha kamda age 1 month madhe kadhnyasarkha ahe tari ya dots cha kandyavarti Kahi effect hoil ka ? hot asel tr upchyar ky konti favrni ghyavi

Pati varti white dots padayla survat jhali ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mahii Thrips च्या नियंत्रणासाठी ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

Yache praman kiti vapryache

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mahii Thrips च्या नियंत्रणासाठी ट्रेसर 60 मिली+ निमतेल 200 मिली प्रति 200 लिटर चि फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन
R

Actra 50 gm per 100 litr Bio 303.1ml per litr

2वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा