हा रोग कोणता व याचा निदान काय? कृपया मान्यवर तज्ञ लोकांनी यावर मार्गदर्शन करावे.
कांद्याच्या बुडक्या चांगल्या येऊन आता त्यांना पिळ बसत पिवळे पडत आहेत. अशा काद्यांना(बुडक्यांना) उपडून पाहिल्यास ती नासलेली दिसत आहेत. लावन होऊन 25 दिवस झालेत.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकांद्याच्या बुडक्या चांगल्या येऊन आता त्यांना पिळ बसत पिवळे पडत आहेत. अशा काद्यांना(बुडक्यांना) उपडून पाहिल्यास ती नासलेली दिसत आहेत. लावन होऊन 25 दिवस झालेत.
Panacha rang pivla hot aahe aani purn kanda valta aahe
पात पिवळ्या रंगाची झालीआहे , कांदे पण बारीक आहे
काही पाने आखडलेली आहे.शेंडे पिवळेच असुन पात सुद्धा पिवळी पडलेली आहे.पिकाला 1 महिना 15 दिवस झालेली आहे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Artur 79286
3 वर्षांपूर्वी
Podridão Branca रोहित साळुंके
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Artur 79286
3 वर्षांपूर्वी
If you click on the green hyperlink that takes you to Plantix Library where everyone can find details on this problem and control measures. 🤠🌱