थ्रिप्स कंन्ट्रोल होत नाही
थ्रिप्स कंन्ट्रोल होत नाही. १) साफ (कार्बेन्डाझिम, मेनकोझेब) +हमला (क्लोरो,सायपर)+अॅमिनो अॅसिड २) अँट्राकोल (प्रोफीनेब) + फॉलीक्युअर (टुबॅकोनॅझोल) ३) रिजेंट (फिप्रोनील) +सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड) + मॅनेक्स (मेटालाझिन+मेनकोझेब) ४) अॅसिफेट 75% SP +टास्पा (प्रॉपीकोनॅझोल+डिफेनोकोनॅझॉल EC) + अरेवा (थिमॅथॉक्सम ओ 25% WG) + सिलीकॉन इ. फवारण्या झाल्या आहेत. तरीही थ्रिप्स कंन्ट्रोल होत नाही
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Gokul Sawant Thrips च्या नियंत्रणासाठी ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Santosh 33
3 वर्षांपूर्वी
त्याचे प्रमाण किती घ्यायचे Venkat Pawar.
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
Santosh Ukande Gokul Sawant Thrips च्या नियंत्रणासाठी ट्रेसर 60 मिली+ निमतेल 200 मिली प्रति 200 लिटर चि फवारणी घ्या
Raghunath 266
3 वर्षांपूर्वी
अलिका १२ मिली Santosh Ukande
Manoj 26
3 वर्षांपूर्वी
Karate+nuvaan