कांद्याचे रोप पिवळे पडत आहे काय करावे कोनते औषध फवारावे उन्हाळी आणि लाल कांद्याचे रोप आहे
रोपाची पात बुडापासून पिवळे पडत आहे
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यारोपाची पात बुडापासून पिवळे पडत आहे
रंग पण पिवळसर पडत आहे आणि जमिनीवर पसरत आहे
पिवळा होऊन खाली पसरला
फवारनी केली तर चालेल का
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
User Onion Yellow Dwarf वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!U 195
3 वर्षांपूर्वी
काही समजलं नाही कोनते औषध फवारावे
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
User रिडॉमिल + स्ट्रेप्टोसायक्लीन चि फवारणी घ्या