मावा - कांदा

कांदा कांदा

कांदा हा पूर्णपणे पाण्याने खराब झाला आहे त्यावर काही उपाय व मावा पण आहे

कांद्यावर पूर्णपणे करपा आलेला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

किरण पवार करपा Botrytis Leaf Blight फुलकिडे Thrips आणि माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी कॅब्रियो टॉप + कराटे + गोदरेज विपुल चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

गाव कोणत आहे तुमचं

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

आता पर्यंत चांगले होत कांदा रोप आता असे होत आहे. दमट वातावरण आहे. मध्यम पाऊस पडतो आहे. कोणते बुरशीनाशक वापरावे.

कांदा खराब होत आहे. तरी काय उपाय करावेत . पावसामध्ये कोणते बुरशीनाशक वापरावे.

कांदा

मवा व करपा आणी मुळया कमजोर आहे

कान्दा मुळवा कमजोर आहेत

कांदा

थ्रिप्स कंन्ट्रोल होत नाही

थ्रिप्स कंन्ट्रोल होत नाही. १) साफ (कार्बेन्डाझिम, मेनकोझेब) +हमला (क्लोरो,सायपर)+अॅमिनो अॅसिड २) अँट्राकोल (प्रोफीनेब) + फॉलीक्युअर (टुबॅकोनॅझोल) ३) रिजेंट (फिप्रोनील) +सोलोमन (बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड) + मॅनेक्स (मेटालाझिन+मेनकोझेब) ४) अॅसिफेट 75% SP +टास्पा (प्रॉपीकोनॅझोल+डिफेनोकोनॅझॉल EC) + अरेवा (थिमॅथॉक्सम ओ 25% WG) + सिलीकॉन इ. फवारण्या झाल्या आहेत. तरीही थ्रिप्स कंन्ट्रोल होत नाही

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा