पावसांमुळे कांदा पिवळी पडली
पावसांमुळे कांदा पात पिवळी पडली कोनती फवारनी करावी
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापावसांमुळे कांदा पात पिवळी पडली कोनती फवारनी करावी
12 दिवसापूर्वी अमोनियम सल्फेट- 50 कि. व 00:18:46 - 50 कि. अशा प्रकारे खते दिली तसेच 8 दिवसापूर्वी कराटे व रोको अशा औषधांचा फवारणी केली तरीसुद्धा काय प्रकार आहे याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती
Pane jaltay arthat pivle padtay.o Kanda poshan karat nahiye
गोट कांदा मध्यभागात खराब होऊन कोलमडून पडतोय काय उपाय करावा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shubham 1490
3 वर्षांपूर्वी
Sopan Palvi अँमिस्टर टॉप ची फवारणी करावी सोबत १३:४०:१३ ची फवारणी करावी
Tufail 437750
3 वर्षांपूर्वी
Hello dear Sopan Palvi how are you dear look for White Rot and Onion Maggots spray trifloxystrobin+tebuconazol and flood chlorpyrifos or fipronil
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!