दोन महिन्याचा कांदा झाला आहे कोणते खत द्यावे.
कांदा पोसायला काय द्यावे.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकांदा पोसायला काय द्यावे.
कांदा या पिकाला जमिनीतील कीड लागल्यामुळे कांद्याचा खालील भाग जळू लागला आहे परिणामी कांदा पीक वालू लागले आहे तरी यावर उपाय सुचवावा
कांदा 80 दिवसाचा आहे पाणी द्यावं लागेल का...... ?
शेंडा पिवळा पडलाय आणि मावा पण खूप जास्त आहे कशामुल पडलं असेल मावा एवढा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Dada
1227
3 वर्षांपूर्वी
Swapnil Karande कांद्यावरील जांभळे धब्बे लिंक ओपन करा plantix लायब्ररी मधून सर्व जाणून घ्या. व tebucinazol किंवा नेटीओ ची फवारणी करा.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dada
1227
3 वर्षांपूर्वी
१२:३२:१६ टाका.
Amit
211
3 वर्षांपूर्वी
Swapnil Karande जैविक खत आहेत त्यांचा वापर करा
Shubham
43
3 वर्षांपूर्वी
24:24:00 टाकावी वाटली तर पोटॅश मिक्स करून टाकावे