Kaay karave sangaa..tasech kanadychi paat va kanda vadhisathi,gadda motha honyasathi kay karave..
Kandyachi paat purn pivli padat aahe,aadvi padat aahe...purple ,yellow, white dag disat aahet..
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याKandyachi paat purn pivli padat aahe,aadvi padat aahe...purple ,yellow, white dag disat aahet..
कांद्याची पात पिवळी पडते . व कांदा मुळे पासून नासून जातो नासून जातो
पिक चांगले आहे पण आणखी चांगला निकाल पाहिजे
कांद्याचे गोट मरत आहेत काही उपाय असेल तर माहिती द्या
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Shubham 1490
3 वर्षांपूर्वी
Rohit Chavan Botrytis Leaf Blight कृपया हि साईट चेक करावी यथायोग्य माहिती मिळेल , syngenta कंपनी चे कवच ची फवारणी करावी.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Utkarsha 111585
3 वर्षांपूर्वी
Rohit Chavan रेडोमिल गोल्ड (या मध्ये मंकॉझेब आणि मेंटक्सिल असे दोन घटक आहेत )याची एक पुडी पंप फवारणी करावी
Shubham 43
3 वर्षांपूर्वी
Curacrone,native marawe Phugnyasathi 19:19: /vipul tonic/00:52:34