पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

V

कांद्याची मुळ सडत आहे

कांदा पिकाला मुळ सडणे व पात पिवळी पडणे वरून पात मुडपली आहे फोटोत दाखवल्याप्रमाणे आहे... कोणता रोग झालाय आणि हा कांदा येऊ शकतो का... औषध आहे का याच्यावर चांगला होण्यासाठी....

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal Khatal White Rot वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

दोन महिन्याचा कांदा झाला आहे कोणते खत द्यावे.

कांदा पोसायला काय द्यावे.

कांदा

कादा 29 जानेवारीची लागवड केली फुलकीडे करीता सायपर ,क्लोरो,लेमडा 9.5℅,हेलाँथ्रान,फीप्रोनील80℅,बुरशीनाशके,सिलीकॉन बेस स्टीकर सह चार फवारनी केल्या काही रात्रि पन केल्या त्यावर पाच तास स्र्पिक्लर पन लावले पन फुलकीडे कमी होत नाही शिवाय काद्याची पातीवर फंगस आल्या सारखी आहे.

पिवडे फुलकीडे वर वरील फवारनी करुन प्राधुभाव कमी नाही

कांदा

कांद्याचे गोट मरत आहेत

कांद्याचे गोट मरत आहेत काही उपाय असेल तर माहिती द्या

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा