कांद्यावरील जांभळे धब्बे - कांदा

कांदा कांदा

C

कांद्यालागलीच्या खोडावर पांढरा पट्टया पडून मर आहे उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Chavan Dnyaneshwar Purple Blotch of Onion वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

2 महिने झाले कांद्याची पात वाढली तर नाहीच पण पावसामुळे टाका आणि करपा पडला आहे त्यासाठी उपाय काय सुचवाल

2 महिने झाले कांद्याची पात वाढली तर नाहीच पण पावसामुळे टाका आणि करपा पडला आहे

कांदा

मुळावरच आघात दिसत आहे पुर्ण कांद्याची पात वाकडी झाली आहे काय सुधारेल का उपाय सुचवा

मुळ वाकडी झाली आहेत पान पुर्ण पिवळी झाली आहेत पातिवर डाग आहेत

कांदा

22 दिवस झाले आहे कांदा लागवड करून

12 दिवसापूर्वी अमोनियम सल्फेट- 50 कि. व 00:18:46 - 50 कि. अशा प्रकारे खते दिली तसेच 8 दिवसापूर्वी कराटे व रोको अशा औषधांचा फवारणी केली तरीसुद्धा काय प्रकार आहे याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा