Kanda pivla padt aahe
Kandyachi Pat Varun pivli padat aahe.
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याKandyachi Pat Varun pivli padat aahe.
कांदा लहान आहे, फुगवून कमी आहे, उपाय सांगा
12 दिवसापूर्वी अमोनियम सल्फेट- 50 कि. व 00:18:46 - 50 कि. अशा प्रकारे खते दिली तसेच 8 दिवसापूर्वी कराटे व रोको अशा औषधांचा फवारणी केली तरीसुद्धा काय प्रकार आहे याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती
पातीवर पांढरट ठिपके.तसेच फुलकिडे (Thirips)व मवा यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Vicky
7488
3 वर्षांपूर्वी
Ravindra Thakare नत्रची कमतरता Urea टाका
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!