बोरॉनची  कमतरता - कांदा

कांदा कांदा

Y

कांद्याला वाकडी पडत आहे

कांद्याची माण सरळ होत आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Yogash Binnar रिडॉमिल + बोरान चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शन1
R

Venkat Pawar. Praman sanga sir

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Raghunath Sitaram Yadav Yogash Binnar रिडॉमिल 400 ग्राम + बोरान100 ग्राम प्रति 200 लिटर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

Karate आणिहुमिक व बुरशीनाशक साफ ची फवारणी करा औषध चांगल्या कंपनीचे घ्या व व्यवस्थित स्वतः फवारणी करा मजुरांवर अवलंबून राहू नका

चांगले मतप्रदर्शन1

पवार सर कांदे पिकाला पीळ रोग आलाय , कांद्याची पात पीळ खातेय उपाय सांगा सर 100%टक्के result भेटला पाहिजे सर मदत करा कुठला स्प्रे घेऊ

2वाईट मतप्रदर्शन
V

मोहन मांडोळे चिलेटेड कॅल्शियम + बोरान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन
P

Kandya var ali sathi proclaime Nuvan chalel ka ....ali pati madhe aahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

पवार सर कांदे पीळ कशामुळे होताय

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

मोहन मांडोळे Boron Deficiency मुळे होऊ शकते

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
H

Yawar kahi upay sanga

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
H

He paha

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

कोणती फवारणी गेहू सर

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

Yogash Binnar 16 litter pump la kiti mili ghyacha?

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा