कांदा पिवळा होऊन खाली झोपला आहे
पिवळा होऊन खाली पसरला
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापिवळा होऊन खाली पसरला
काही पाने आखडलेली आहे.शेंडे पिवळेच असुन पात सुद्धा पिवळी पडलेली आहे.पिकाला 1 महिना 15 दिवस झालेली आहे.
शेडा पिवळा पडून जळत आहे .
पानाचा रंग पिवळा पडला आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Vaibhav Purple Blotch of Onion आणि करपा च्या नियंत्रणासाठी रिडॉमिल गोल्ड चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vaibhav 11
4 वर्षांपूर्वी
Ok
पांडुरंग 0
3 वर्षांपूर्वी
कांदा पिवळा होऊन खाली पसरला आहे
Venkat 603554
3 वर्षांपूर्वी
पांडुरंग बापू व्यवहारे कांद्याच्या पातीची पीळ पडणे थांबविण्यासाठी कॅब्रियो टॉप + 00:52:34 चि व तीन दिवसांनी पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी 12:61:00 + पोटॅशियम ह्युमेट चि फवारणी घ्या।