पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

R

कांद्याचे पाति पिवळसर झाल्या आहेत उपाय सांग व पांढरे ठिपके आहेत

कांद्याचे पाति पिवळसर झाल्या आहेत उपाय सांग व पांढरे ठिपके आहेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Raju Kirdak फुलकिडे Thrips आणि करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर + कराटे चि फवारणी घ्या व जास्त माहितीसाठी वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

कांदा पिकावरील रोगाविषयी माहिती व त्यावरील नियंत्रणविषयी माहिती सांगा?

पातीवर पांढरे ठिपके व शेंड्यावर करपा रोग

कांदा

कांदा लागण सुरू करणार आहे. शेण खत टाकले आहे.तर शेण खतामध्ये हुमनी आहे. तर कश्याची आवळनी करावी लागेल.

शेण खतामध्ये हुमनी आहे.

कांदा

आता पर्यंत चांगले होत कांदा रोप आता असे होत आहे. दमट वातावरण आहे. मध्यम पाऊस पडतो आहे. कोणते बुरशीनाशक वापरावे.

कांदा खराब होत आहे. तरी काय उपाय करावेत . पावसामध्ये कोणते बुरशीनाशक वापरावे.

कांदा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा