फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

सर आपले कांदे 50 दिवसाचे झाले आहेत.तपमान 30ते 37 आहे. तपमानाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय करावे?

जास्त तपमान ,फुलकिडे,मावा

2वाईट मतप्रदर्शन
V

राहुल यादव जास्त तापमानामुळे होणारा प्रभाव कमी करण्यासाठी सिलिकॉन चा वापर करा। मावा Aphids आणि फुलकिड्याच्या Thrips नियंत्रणासाठी रोगर + कराटे चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

*या काळातच फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांच्या नियंत्रणासाठी* डायमिथोएट (३०% ईसी) १५ मिलि किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन (५% ईसी) ६ मिली अधिक स्टीकर १० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी.

3वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा