कादा 29 जानेवारीची लागवड केली फुलकीडे करीता सायपर ,क्लोरो,लेमडा 9.5℅,हेलाँथ्रान,फीप्रोनील80℅,बुरशीनाशके,सिलीकॉन बेस स्टीकर सह चार फवारनी केल्या काही रात्रि पन केल्या त्यावर पाच तास स्र्पिक्लर पन लावले पन फुलकीडे कमी होत नाही शिवाय काद्याची पातीवर फंगस आल्या सारखी आहे.
पिवडे फुलकीडे वर वरील फवारनी करुन प्राधुभाव कमी नाही
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
पुरुषोत्तम वसुले फुलकिडे Thrips आणि करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी ट्रेसर + आमिस्टर चि फवारणी घ्या व निळे चिकट सापळे देखील लावा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!