कांदा पिकावर ती कोणता रोग आहे व त्याचे निदान सांगा
कांदे लागवड ला एक महिना चार दिवस झालेले आहे दोन फवारणी झालेल्या बुरशीनाशक च्या तरीपण करपा बुरशी निघत नाही आहे यावरती कोणता बुर्शिनाशक औषधाची फवारणी करावी त्याबद्दल माहिती द्यावी तसेच बुरशीनाशक रोग का निघत नाही आहे
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
नागोराव माणिकराव ठाकरे करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर + ईसाबियन ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!