करपा आणि पांढरा मावा व पिवळा मावा पडलाय कोणते औषद मारू
शेंडा पिवळा पडलाय आणि मावा पण खूप जास्त आहे कशामुल पडलं असेल मावा एवढा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याशेंडा पिवळा पडलाय आणि मावा पण खूप जास्त आहे कशामुल पडलं असेल मावा एवढा
कांद्याचे गोट मरत आहेत काही उपाय असेल तर माहिती द्या
कांद्याची पात वाकडी व्हायला हे पांढरे ठिपके पडलेले आहेत यावर उपाय सांगा स्कोर कवच मारून दहा दिवस झाले आहेत
संपूर्ण पाती खराब झाली आहे. उपाय सांगा.
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
ऋषिकेश जठार करपा White Rot आणि माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रिडॉमिल + रोगर + असेफेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Mahesh 11
4 वर्षांपूर्वी
नेटीओ बुरशीनाशक व पो्पेक्स प्लस कीटकनाशक वापर करावा
ऋषिकेश 234
4 वर्षांपूर्वी
Me hamla dronex ani award ani sticker wapley