पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

N

पात वेडी वाकडी झाली आहे पिवळे पणा अलेला आहे गाब्या मध्ये पिवळे फुलकिड आहे 55 दिवसाचे झाले आहे कांदे उपाय सांगा

कांदा हिरवा गार दिसायला पाहिजे व पात सरळ होईला पाहिजे

11
V

Nitin Awate फुलकिडे Thrips आणि करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी रिडॉमिल + कराटे चि व पात वाकडी होत असल्यास चिलेटेड कॅल्शियम + बोरान चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

folicure-antracol-lancher gold-combhi gya

1वाईट मतप्रदर्शन

Profex+caviet chi favarni kara+tata bahar(tonic) takane

1वाईट मतप्रदर्शन

60 divsacha maza unhali kandyacha plot..profex+tata bahar+caviet

2वाईट मतप्रदर्शन

हवामानानुसार,कांद्याच्या वयानुसार च कांद्याला पोषक ,बुरशीनाशक ,कीटकनाशक ची फवारणी करा

1वाईट मतप्रदर्शन
A

H

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा