कांदा पिकावर पिवळा मवा पडलेला आहे कृपया सल्ला मिळावा
आतील पोग्यात पिवळा मवा आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याआतील पोग्यात पिवळा मवा आहे
कांदे 2 महिन्याचे झाले आहेत पण त्यावर फोटो मध्ये दिसतो तसा करपा आला आहेत. कांदा पिक हे करप्यामुळे पुर्ण हळदी सारखे पिवळसर दिसतेय आणि कांद्यावर फुलकिडे, रशशोषक किडे पण आहेत तर कोणते औषध फवारले पाहिजेत.
पातीवर पांढरट ठिपके.तसेच फुलकिडे (Thirips)व मवा यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
12 दिवसापूर्वी अमोनियम सल्फेट- 50 कि. व 00:18:46 - 50 कि. अशा प्रकारे खते दिली तसेच 8 दिवसापूर्वी कराटे व रोको अशा औषधांचा फवारणी केली तरीसुद्धा काय प्रकार आहे याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Arun Sopan Honde माव्याच्या Aphids नियंत्रणासाठी रोगर + असेफेट चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!