फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

कांदा च्या आतल्या गाभ्यत बारीक ,त्रिफस कोकड्या पणा आहे त्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे

कांदा च्या आतल्या गाभ्यात बारीक त्रिफस कोकड्या पणा आहे त्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे व त्यांच्या वर फवरनि पाहिजे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

आदिनाथ शेंडगे इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यू.जी. याचे बाजारातील नाव ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस आणि सेनसेक्स गोल्ड आहे हे 5-7 ग्राम प्रति 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

आदिनाथ शेंडगे फुलकिड्याच्या Thrips नियंत्रणासाठी कराटे किंवा ट्रेसर चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा