कांदा पिवळा पडत आहे व वाढ कमी आहे
पानांचा रंग पिवळा पडलाय व शेंडा करपतोय गाभ्यात थ्रिप्स पण आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानांचा रंग पिवळा पडलाय व शेंडा करपतोय गाभ्यात थ्रिप्स पण आहेत
कांद्यावर पिवळा मावा आहे कोणते औषधं फवारावे
पिवळी होऊन खाली पडत आहे
पातीवरती पांढरे डाग पडले आहेत. वाढ होत नाही .पातीमध्ये वाकडे पना
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Ravsaheb Nana Gagare फुलकिडे Chilli Thrips आणि करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर + ट्रेसर ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Prashant
43
4 वर्षांपूर्वी
Sir tumcha no.day ki