पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

R

कांदा पेरलेला आहे 70 दिवस झालेत खत कोणते टाकु फवारणी ची गरज आहे का पेरणी वेळेस 15:15:15 वापरले 30 दिवसांनंतर 24 :24:0 व 25 किलो पोटॅश वापरले एकरी आता काय वापरावे

पाने चपटी होऊन कडा भुरकट व पातेत तांबूस बारीक किडे दिसतात त्या आगोदर कराटे व अॅट्रकाॅल व 19:19:19 फवारले आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

Rindhe S करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर + ईसाबियन ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा