पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

S

कांदा पिवळेपणा.आहे.काय.करावे.काळोखि.पण.नाहि. या.आगोदर.आमिसटार+सोलमन.यादोघाचे. .फवारणी केलि.आहे.10दिवसापुरवि

आता.कुठला.स्प्रे.करवा.जेणेकरन.100%रिझल्ट मिळेलच. तसेच. चि.झिंक.वकिटकनाशक+बुरशिनाशक.एकत्र.चालेलका

1वाईट मतप्रदर्शन
V

Somnath Wagh White Rot च्या नियंत्रणासाठी कास्टडीया + ईसाबियन चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

कांदागळणे थांबले आहे कायकरावे

करपा रोग आणि मौआ पडला आहे सत्तारदिवसाचेकांदे झाले काय करू

कांदा

पाथ शेेंड्याला पिवळसर पडली आहे काय उपाय करावा?

फडकी पद्धतीची कांदा लागवड असून 2.3 महीन्याचे पीक आहे.काही फडक्यांमधील कांद्याची पाथ पीवळसर पडून करपली आहे त्यासाठी काय करावे.

कांदा

कांदा या पिकावर रोग कोणता आहे. व ऊपाय काय करावे.

काही पाने आखडलेली आहे.शेंडे पिवळेच असुन पात सुद्धा पिवळी पडलेली आहे.पिकाला 1 महिना 15 दिवस झालेली आहे.

कांदा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा