शेंडे करपतात आनी पातिवरति लहान लहान पांढरे टिपके दिसतात कोनति फवारनि करावि कांदा हा 30दिवसाचा आहे
त्याला युरिया आनि होमिक दिलेल आहे आनि आता सुफला 15 15 15 खत टाकून पानि दिलेल आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यात्याला युरिया आनि होमिक दिलेल आहे आनि आता सुफला 15 15 15 खत टाकून पानि दिलेल आहे
Cabrio top + isabiyon शेवटची फवारणी केली आहे याआधी भरपूर फवारण्या झाल्या आहेत, जास्त फवारण्यामुळे असे होत आहे का
कांदा मुळातुनच वाळवी लागली आहे
कांदा या पिकाला जमिनीतील कीड लागल्यामुळे कांद्याचा खालील भाग जळू लागला आहे परिणामी कांदा पीक वालू लागले आहे तरी यावर उपाय सुचवावा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Vaibhav Kamble करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!