कांद्यावर करपा बारीक निळेपांढररेपिवळसर किडे आहेत व कांदा फुगवनीसाठीतयार आहे तर मी आज १० कि. बायोपावर १९-१९-१९ १कि.०-५२-३४,+२५कि. युरिया+१५-१५-१५. २५ कि.आणि करपा व रोगनिंयत्रनासाठी साफपावडर,रोगोर व स्टिकर प्लस आणले तर ते बरोबर आहे का?
पात पिवळसर,पातीवर ठिपके,
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Prkash Bahiram मावा Aphids आणि करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी रोगर +आमिस्टर ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ramachandra
0
4 वर्षांपूर्वी
Nativo