पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

N

22 दिवस झाले आहे कांदा लागवड करून

12 दिवसापूर्वी अमोनियम सल्फेट- 50 कि. व 00:18:46 - 50 कि. अशा प्रकारे खते दिली तसेच 8 दिवसापूर्वी कराटे व रोको अशा औषधांचा फवारणी केली तरीसुद्धा काय प्रकार आहे याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती

1वाईट मतप्रदर्शन
V

Nivrutti Arote करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

नेटीवो चि फवारणी करा चांगला होईल प्लॉट

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा