माझे कांदे अडिच महिन्याचे झाले आहेत पण त्याचा दांड तयार होत नाही त्यासाठी काय केले पाहिजे व आता पाथिवर पिवळे व पांढरे डाग असून शेंडा करजाळत आहे कृपया गुणकारी ऊपाय सांगा
दांड तयार होत नाही,पाथिवर पिवळे पांढरे डाग आहेत व शेंडे करजाळत आहेत
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यादांड तयार होत नाही,पाथिवर पिवळे पांढरे डाग आहेत व शेंडे करजाळत आहेत
थोडी आकडी.पिवळसरपणा,जमीन अतिशय ओलसर.
कांदा 80 दिवसाचा आहे पाणी द्यावं लागेल का...... ?
कांदा पाती वरती पाढरे डाग आहे व पात वाकडी आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Sandip Vilas Nehe करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!