पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

आमच्या कांदा या पिकावर असला रोग पडला आहे पात पिवळी होत आहे आणि सडत आहे कृपया मार्गदर्शन करावे

आमच्या कांदा या पिकावर असला रोग पडला आहे पात पिवळी होत आहे आणि सडत आहे कृपया मार्गदर्शन करावे

1वाईट मतप्रदर्शन
V

गणेश तोगे करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा