पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

2 महिने झाले कांद्याची पात वाढली तर नाहीच पण पावसामुळे टाका आणि करपा पडला आहे त्यासाठी उपाय काय सुचवाल

2 महिने झाले कांद्याची पात वाढली तर नाहीच पण पावसामुळे टाका आणि करपा पडला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

पांडुरंग गायकवाड करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर ची फवारणी घ्या। जास्त माहितीसाठी हिरव्या लिंक वर क्लिक करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

m45&z78ची आलपालटुन फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा