पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

A

Kandyache patvan pivale padle ahe paus jast jhalyane ase jhale asel ka

Kanda mulapasun nasla ahe

2वाईट मतप्रदर्शन
V

Amol Kale हे Purple Blotch of Onion आणि White Rot चा प्रादुर्भाव आहे। आमिस्टर + संचार 40 ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

कांदा

माझे कांदे अडिच महिन्याचे झाले आहेत पण त्याचा दांड तयार होत नाही त्यासाठी काय केले पाहिजे व आता पाथिवर पिवळे व पांढरे डाग असून शेंडा करजाळत आहे कृपया गुणकारी ऊपाय सांगा

दांड तयार होत नाही,पाथिवर पिवळे पांढरे डाग आहेत व शेंडे करजाळत आहेत

कांदा

लाल कांदा पेरला आहे सध्या अश्या अवस्थेत आहे काय करावे.

पनांचा रंग ,वाढ ,सुधारणा

कांदा

कांदा वाढीसाठी उपाय व पातीवरती पांढरे डाग .

पातीवरती पांढरे डाग पडले आहेत. वाढ होत नाही .पातीमध्ये वाकडे पना

कांदा

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा