पांढरी मुळकुज - कांदा

कांदा कांदा

A

कांदा या पिकावर रोग कोणता आहे. व ऊपाय काय करावे.

काही पाने आखडलेली आहे.शेंडे पिवळेच असुन पात सुद्धा पिवळी पडलेली आहे.पिकाला 1 महिना 15 दिवस झालेली आहे.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Akshay Avhad करपा White Rot च्या नियंत्रणासाठी आमिस्टर ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
A

हुमणी आहे त्याला अगोदर थायमेंट टाका

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा