कांदा रोप शेंडे पिवळी पडली व पानांवर पांढरे टिपके पडलेले आहे व काही ठिकाणी राेप जळत आहे
तीन फवारण्या केल्या आता नेटीवो कराटे व टॉनिक ची फवारणी दिली रोप सुधारेल का
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यातीन फवारण्या केल्या आता नेटीवो कराटे व टॉनिक ची फवारणी दिली रोप सुधारेल का
फवारनी केली तर चालेल का
Pane jaltay arthat pivle padtay.o Kanda poshan karat nahiye
लक्षणे 1)कांद्याची पाने पिवळी पसलेली आहेत 2) पांढरा मावा पण आहे कांद्याचे वय 2 महिन्यांचे आहे कृपया कुठला रोग झाला आहे हे कळवा तसेच् औषध फवारली कुठली करावी हे देखील सुचवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Sachin Sonawane करपा White Rot आणि फुलकिडे Thrips आहेत। ट्रेसर + अमिस्टर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sachin
38
4 वर्षांपूर्वी
फवारणी कालच घेतली आता कधी फवारणी घ्यायची
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Sachin Sonawane उद्या घेऊ शकता तुम्ही आणि पाणी कमी करा