कांदे 2 महिन्याचे झाले आहेत पण त्यावर फोटो मध्ये दिसतो तसा करपा आला आहेत. कांदा पिक हे करप्यामुळे पुर्ण हळदी सारखे पिवळसर दिसतेय आणि कांद्यावर फुलकिडे, रशशोषक किडे पण आहेत तर कोणते औषध फवारले पाहिजेत.

अनिल 9
4 वर्षांपूर्वी
रेडोमिल फवारा
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Ganesh Lingayat हे Purple Blotch of Onion आणि Thrips चा प्रादुर्भाव आहे। करझेट + ट्रेसर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!भोसले 4
4 वर्षांपूर्वी
रेडोमिन काही फरक पडत नाही
Hrishikesh 71
4 वर्षांपूर्वी
पाण्याचा ph चेक करा
प्रशांत 131
4 वर्षांपूर्वी
लान्सर गोल्ड व करजेट फवारा
Vijay 0
4 वर्षांपूर्वी
सेम प्रॉब्लम आहे