कांद्याची पात वाकडी व्हायला लागली आहे आणि पांढरे ठिपके पडलेले आहेत
कांद्याची पात वाकडी व्हायला हे पांढरे ठिपके पडलेले आहेत यावर उपाय सांगा स्कोर कवच मारून दहा दिवस झाले आहेत
झाडातील पोषकांच्या कमतरतेचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य खते जाणुन घ्या आणि उत्पन्नात वाढ करा!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याकांद्याची पात वाकडी व्हायला हे पांढरे ठिपके पडलेले आहेत यावर उपाय सांगा स्कोर कवच मारून दहा दिवस झाले आहेत
28 दिवसाचे रोप झाले आहेत. 2 दिवस पाऊस झालेले आहे. आज सकाळी धुके पडले होते
Mg tyas fvarni konti kravi
Cabrio top + isabiyon शेवटची फवारणी केली आहे याआधी भरपूर फवारण्या झाल्या आहेत, जास्त फवारण्यामुळे असे होत आहे का
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Dhanaji Vasekar तुमच्या प्लॉट वर फुलकिडे Thrips करपा White Rot आणि Boron Deficiency चे लक्षण दिसत आहेत। जास्त माहितीसाठी वरील हिरव्या लिंक्स वर क्लिक करा
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Ramdas 61
4 वर्षांपूर्वी
क्युरोक्राँन 1मिली / लिटर कँम्पीयन 2ग्रँम /लिटर मारा
स्वप्नील 46
4 वर्षांपूर्वी
Lambda ani sahilothrin ha content aslele (Riva) favra...
User 11
4 वर्षांपूर्वी
Twanik sobat bursi nashak fawara
Rahul 0
4 वर्षांपूर्वी
Yasathi profex(profenophas) wapra 100% kande sudhartil