कांद्याची पात वाकडी तिकडी झाली आहे . वाकडी झालेल्या ठिकाणी बारीक अळी आहे ती कत्रत आहे पात . एकदा फवारणी झाली आहे.
पात वाकडी आहे व वाकडी त्या ठिकाणी अळी आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापात वाकडी आहे व वाकडी त्या ठिकाणी अळी आहे
pane pivli padhat ahet
कांदा खराब होत आहे. तरी काय उपाय करावेत . पावसामध्ये कोणते बुरशीनाशक वापरावे.
konta rog ahe anni upay kay karave
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Dada Pawar करप्याच्या White Rot नियंत्रणासाठी आमिस्टर चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dada 1227
4 वर्षांपूर्वी
आमिस्टर टॉप चागले आहे का / रिडोमिल गोल्ड बुरशीनाशक चांगले आहे सर