लक्षणे 1)कांद्याची पाने पिवळी पसलेली आहेत 2) पांढरा मावा पण आहे कांद्याचे वय 2 महिन्यांचे आहे कृपया कुठला रोग झाला आहे हे कळवा तसेच् औषध फवारली कुठली करावी हे देखील सुचवा
लक्षणे 1)कांद्याची पाने पिवळी पसलेली आहेत 2) पांढरा मावा पण आहे कांद्याचे वय 2 महिन्यांचे आहे कृपया कुठला रोग झाला आहे हे कळवा तसेच् औषध फवारली कुठली करावी हे देखील सुचवा
Ag.Asst. 5586
5 वर्षांपूर्वी
Bhanudas Shitole , This is Onion Yellow Dwarf ; For more details & control measures see plantix library.
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Amol 253
5 वर्षांपूर्वी
kndyala दाऊनी रोग झाला आहे
Pitambar 19
4 वर्षांपूर्वी
Sealio and culciam naitret pawara
सागर 85
4 वर्षांपूर्वी
कस्टडीया +सुपर काॅनफुडअर वापरा Bhanudas Shitole
Bhiwa 0
3 वर्षांपूर्वी
Shamer &shafa &caldan50spकशासाठी वापरावे सांगा