फुलकिडे - कांदा

कांदा कांदा

B

हा करपा आहे का अजुन दुसरा रोग??

2महीना कांदा आहे उपाय सुचवा

171
V

भानुदास जी हे करपा White Rot आणि फ़ुलकिड्यांचा Thrips प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी अमिस्टर टॉप व दुसऱ्या दिवशी कराटे ची फवारणी घ्या। धन्यवाद

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Bhanudas Shitole Pls ck also for Downy Mildew disease.

चांगले मतप्रदर्शन1
B

karapa politrin,antracol

3वाईट मतप्रदर्शन
P

Solomon and marjur

31
A

DuPont Galileo fawara ekdach thik hoil

4वाईट मतप्रदर्शन
P

Sap

5वाईट मतप्रदर्शन
+

Fulkidyasathi konte aushadh aahe

21
V

+1919834216583 फीलकिड्यांसाठी Thrips कराटे किंवा ट्रेसर वापरा

चांगले मतप्रदर्शन1
A

saaf ani karate mara

4वाईट मतप्रदर्शन
K

Ha vava ahe pivala padto ahe kai upay... .aani chagle uttpann ya sathi kahi tips day sir. ..

1वाईट मतप्रदर्शन
प

Saaf Powder Aani Nuvan Spray Kra

3वाईट मतप्रदर्शन
ग

हा करपा आहे यावर उपाय काय

41
U

करपा आलय

11
U

पुरुषोत्तम कैलास गावडे

चांगले मतप्रदर्शन1
U

करपा

11
U

करपा

3वाईट मतप्रदर्शन
स

करपा

2वाईट मतप्रदर्शन
म

मूळ कोज आहे

1वाईट मतप्रदर्शन
S

हा करपा आहे आणि पांढरी मुळीला बुरशी

11
M

हवामानाची सुद्धा माहिती द्यावी ही नम्र विनंती

11
V

Nimkaranj chi favarani karavi

चांगले मतप्रदर्शन1
K

साफ आणि रॉकेट फवारा

31
D

Politrin व मर्जर वापरा

11
G

M45

12
A

कांदे लवकर येन्यासाठी औषेधे सांगा

11
व

ताकद मारलेतर चालेल का

चांगले मतप्रदर्शन1
S

Imida insectiside +propneb or tubeconazole

11
स

कांदा लागवड केली. 15 दिवस झाले. पण रोप आपोआप पिवळे होऊन मान खाली पडते. कृपया उपाय सांगा

2वाईट मतप्रदर्शन
स

माझे रोगावर रोग आहे काय करू तुमचा नंबर पाटवा

1वाईट मतप्रदर्शन
अ

Amistar favara

1वाईट मतप्रदर्शन
अ

M45+22ten

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
P

Kailas Koli kont pik aahe he

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
स

कांदे पांगळे झालेत

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

सचिन कापसे पिकाचा फोटो पाठवा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
य

कांदा लागवडीसाठी कोणतं खते वापरली जातात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

योगेश पवार *कांदा डोसेज* *लागवडी वेळी* एकरी ०.७ टन पिवर कोबडी खत शेणखत ३ ट्राली सुपर फॉस्फेट २५० किलो *लागवनी नंतर २५ दिवशी* १०.२६.२६  १०० किलो अमोनियम सल्फेट ४० किलो बोरकाल १२  २० किलो सल्फर २० किलो मग्नेशियम सल्फेट २५ किलो गरज वाटल्यास झाईम २० किलो किवा रैलीगोल्ड ६ किलो *काढणी अगोदर* 30 दिवस आधी ५० किलो एम ओ पी *कांदा फवारणी* रोपावस्थेत ७ व्या दिवशी ऐलिऐट + अडमायर १५ दिवशी झिकं + १९.१९.१९ १७ दिवशी साफ + कराटे ३० दिवशी अमिस्टार + सोलोमन लागवडीनंतर ३ दिवशी टॉपस्टार २० दिवशी कराटे + साफ ३५ दिवशी १३.४०.१३+ चि.झिंक + लिहोसीन ४०दिवशी आमिस्टार + सोलोमन ६० दिवशी मिकनेल्फ ३२ + मग्नेशियम सल्फेट ८० दिवशी लिहोसीन + बावीस्टीन + कॅनान

चांगले मतप्रदर्शन1
D

Use Seedex for seed treatment , prevention is better than cure

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

310065

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
अ

Marshal aani saaf

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
व

पाने पिवळी पळून सुकत आहे कृपया उपाय सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Ho

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Kareena and kitazin

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा