हा करपा आहे का अजुन दुसरा रोग??
2महीना कांदा आहे उपाय सुचवा
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या2महीना कांदा आहे उपाय सुचवा
पाने खराब आणि किडे पङले आहे कांदा पात सफेद वाकडी
कांदा गाभा पिवळे पङणे
कांदा पात वाकडी होत आहे दोन फवारणी केली तरी काही फायदा झाला नाही बुरशनाशक व किटक नाशक
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
6 वर्षांपूर्वी
भानुदास जी हे करपा White Rot आणि फ़ुलकिड्यांचा Thrips प्रादुर्भाव आहे। नियंत्रणासाठी अमिस्टर टॉप व दुसऱ्या दिवशी कराटे ची फवारणी घ्या। धन्यवाद
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Sali
413205
6 वर्षांपूर्वी
Bhanudas Shitole Pls ck also for Downy Mildew disease.
Bapu
31
6 वर्षांपूर्वी
karapa politrin,antracol
Prakash
29
6 वर्षांपूर्वी
Solomon and marjur
Ashok
41
6 वर्षांपूर्वी
DuPont Galileo fawara ekdach thik hoil
Pandurang
51
5 वर्षांपूर्वी
Sap
+1919834216583
17
5 वर्षांपूर्वी
Fulkidyasathi konte aushadh aahe
Venkat
603554
5 वर्षांपूर्वी
+1919834216583 फीलकिड्यांसाठी Thrips कराटे किंवा ट्रेसर वापरा
Arun
51
5 वर्षांपूर्वी
saaf ani karate mara
Kailas
11
5 वर्षांपूर्वी
Ha vava ahe pivala padto ahe kai upay... .aani chagle uttpann ya sathi kahi tips day sir. ..
पुरुषोत्तम
66
5 वर्षांपूर्वी
Saaf Powder Aani Nuvan Spray Kra
गणेश
39
5 वर्षांपूर्वी
हा करपा आहे यावर उपाय काय
User
45
5 वर्षांपूर्वी
करपा आलय
User
45
5 वर्षांपूर्वी
पुरुषोत्तम कैलास गावडे
User
45
5 वर्षांपूर्वी
करपा
User
45
5 वर्षांपूर्वी
करपा
सोमनाथ
21
5 वर्षांपूर्वी
करपा
मयुर
11
5 वर्षांपूर्वी
मूळ कोज आहे
Santosh
9
5 वर्षांपूर्वी
हा करपा आहे आणि पांढरी मुळीला बुरशी
Manoj
9
5 वर्षांपूर्वी
हवामानाची सुद्धा माहिती द्यावी ही नम्र विनंती
Vijay
9
5 वर्षांपूर्वी
Nimkaranj chi favarani karavi
Kiran
29
5 वर्षांपूर्वी
साफ आणि रॉकेट फवारा
Dattatray
9
5 वर्षांपूर्वी
Politrin व मर्जर वापरा
Ganesh
7
5 वर्षांपूर्वी
M45
Anil
9
5 वर्षांपूर्वी
कांदे लवकर येन्यासाठी औषेधे सांगा
वामन
24
5 वर्षांपूर्वी
ताकद मारलेतर चालेल का
Sunil
9
4 वर्षांपूर्वी
Imida insectiside +propneb or tubeconazole
संगीता
21
4 वर्षांपूर्वी
कांदा लागवड केली. 15 दिवस झाले. पण रोप आपोआप पिवळे होऊन मान खाली पडते. कृपया उपाय सांगा
सागर
11
4 वर्षांपूर्वी
माझे रोगावर रोग आहे काय करू तुमचा नंबर पाटवा
अभिषेक
11
4 वर्षांपूर्वी
Amistar favara
अभिषेक
11
4 वर्षांपूर्वी
M45+22ten
Prasad
0
4 वर्षांपूर्वी
Kailas Koli kont pik aahe he
सचिन
9
4 वर्षांपूर्वी
कांदे पांगळे झालेत
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
सचिन कापसे पिकाचा फोटो पाठवा
योगेश
0
4 वर्षांपूर्वी
कांदा लागवडीसाठी कोणतं खते वापरली जातात
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
योगेश पवार *कांदा डोसेज* *लागवडी वेळी* एकरी ०.७ टन पिवर कोबडी खत शेणखत ३ ट्राली सुपर फॉस्फेट २५० किलो *लागवनी नंतर २५ दिवशी* १०.२६.२६ १०० किलो अमोनियम सल्फेट ४० किलो बोरकाल १२ २० किलो सल्फर २० किलो मग्नेशियम सल्फेट २५ किलो गरज वाटल्यास झाईम २० किलो किवा रैलीगोल्ड ६ किलो *काढणी अगोदर* 30 दिवस आधी ५० किलो एम ओ पी *कांदा फवारणी* रोपावस्थेत ७ व्या दिवशी ऐलिऐट + अडमायर १५ दिवशी झिकं + १९.१९.१९ १७ दिवशी साफ + कराटे ३० दिवशी अमिस्टार + सोलोमन लागवडीनंतर ३ दिवशी टॉपस्टार २० दिवशी कराटे + साफ ३५ दिवशी १३.४०.१३+ चि.झिंक + लिहोसीन ४०दिवशी आमिस्टार + सोलोमन ६० दिवशी मिकनेल्फ ३२ + मग्नेशियम सल्फेट ८० दिवशी लिहोसीन + बावीस्टीन + कॅनान
Devendra
0
4 वर्षांपूर्वी
Use Seedex for seed treatment , prevention is better than cure
Santosh
0
4 वर्षांपूर्वी
310065
अंबादास
0
4 वर्षांपूर्वी
Marshal aani saaf
विजय
0
4 वर्षांपूर्वी
पाने पिवळी पळून सुकत आहे कृपया उपाय सांगा
Rahul
0
4 वर्षांपूर्वी
Ho
Rahul
0
4 वर्षांपूर्वी
Kareena and kitazin